आमंत्रण स्वर्गाचे
Pages: 322
Weight: 320 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9780692919613

Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
मृत्यू ही आयुष्यातील अटल घटना असली तरी, मृत्यू जेव्हा दाराशी येतो तेव्हा माणूस घाबरतो. या मृत्यूच्या भयाला दूर घालवून जीवनाचे सत्य समजावून देण्याचा प्रयत्न विशाल चिप्कर यांनी 'आमंत्रण स्वर्गाचे' मधून केला आहे. यासाठी आपल्यातील आध्यात्मिकतेला प्राध्यान्य देण्यास ते सांगतात. प्रथम विविध संज्ञांचा अर्थ स्पष्ट करीत स्वतःचा परिचय स्व:तच करून घेत शेवटच्या निवाड्याचा दिवस म्हणजेच मृत्यूचे सहज रूप यातून दाखविले आहे. कलियुगातील गोंधळाच्या वातावरणात निरकार ईश्वराचे स्मरण, परमोच्च शक्तीशी असलेले अस्तित्व एकरूप होऊ देणे म्हणजे स्वर्गाचे दार उघडण्याची सुरवात आहे, असे लेखकाने म्हटले आहे. परमोच्च विश्वाची निर्मिती, शाश्वत अमृत निर्मिती, चेतनभाव - दैवी कुतुहल, रुपांतर व उत्क्रांती प्रक्रिया विषद करीत स्व- अज्ञान, अहंकार आणि अप्रगल्भता यांची साथ सोडण्याची गरज यात व्यक्त केली आहे. चुकीच्या श्रध्दा व अज्ञान दूर सारून स्व- उन्नती करणायाऱ्यासाठी यातून मार्गदर्शन केले आहे. याचा मराठी अनुवाद शुचिता फडके यांनी केला आहे.

‘आमंत्रण स्वर्गाचे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5511945419413849019
Book Review
Write a review

R Deshmukh
24/11/2017

Book khoop chaan aahe.
Kundavi
24/11/2017

Amazing Book. A must read for everybody. An eye opener.I just read the English Version of this book in Amazon Kdp. The author is indeed a gift to the Mankind.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat