Hard Copy Price:
R 350
/ $
4.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या 'थ्री कप्स ऑफ टी' या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या अतिशय उंच व दुर्गम पर्वतराजीतील कोर्फे या गावात ग्रेगच्या 'सेंट्रल एशिया इन्स्टिटय़ूट'ने ज्ञानाची आस असलेल्या लोकांसाठी बांधलेल्या शाळेची अद्भुत व अविश्वसनीय गोष्ट सांगते. फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक १४० आठवडय़ांपेक्षा अधिक काळ 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये झळकत होतं; तर तब्बल ४३ आठवडे ते सर्वाधिक विक्रीत पहिल्या क्रमांकावर होतं. २००३ साली ज्या टप्प्यावर 'थ्री कप्स ऑफ टी' या पुस्तकाची कथा थांबते, तिथून पुढची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे 'स्टोन्स इन्टू स्कूल.'