AadhyatmikDeerghayoo InternationalDeerghayu InternationalDeomaalDeomalDevmaalDevmalDharmikDirghayuDirghayu InternationalInformationInformativeMahitiparProf. Dr. P. H. KulkarniReligionReligiousSpiritualआध्यात्मिकदेवमालदेवमाळदीर्घायूदीर्घायु इंटरनॅशनलधार्मिकमाहितीपर
Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 400R
320
/ $
4.10
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
देव आहे की नाही याबद्दल यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा.डॉ.पां.ह.कुलकर्णी यांनी 'देवमाळ' मधून ब्रम्ह्सूत्रे- वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर [प्रकाश टाकला आहे . ब्रम्ह्सूत्रे /वेदांतसूत्रे याला शारीरिकमीमांसा असेही म्हणतात . कारण यात परब्रम्हाचे स्वरूप सकारले आहे , असे लेखकाने म्हटले आहे. याच्या पहिल्या प्रकरणात ब्रम्ह आणि त्याच्याशी तादात्म्य पावणे , दुसऱ्या अध्यायात वेदांत व इतर शास्त्रे यात विरोध नाही , हे त्यांनी स्पष्ट केले आहे . तिसर्या प्रकरणात ब्रम्हापाशी जाणे , त्यात मिसळणे याबद्दल माहिती आहे तर चौथ्या प्रकरणात ब्रम्हप्राप्तीमुळे काय होते हे सांगितले आहे . ब्रम्ह , देव हा या पुस्तकाचा मुख्य विषय असल्याने ब्रम्हाचे स्वरूप यात स्पष्ट केले आहे. पूर्ण ब्रम्ह आणि व्यक्तिगत , माणसातील ब्रम्ह यांची संगती लावताना ब्रम्हाची एकाग्रता कशी साधावी , ध्यानधारण कसे करावे हे सुचविले आहे . कर्मकांड , उपासनाकांड , ज्ञानकांड , वेद - उपनिषदांची माहितीही दिली आहे. सोप्या भाषेतील या माहितीतून ब्रम्हसूत्रे व त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांचे ज्ञान मिळते .