Home
>
Books
>
टेक्नोलॉजी
>
YouTubechya Jagat + Apala Smartphone Vadhava Speed Ani Battery Life - यु टयूबच्या जगात + आपला स्मार्टफोन वाढवा स्पीड आणि बॅॅटरी लाईफ
यु टयूबच्या जगात + आपला स्मार्टफोन वाढवा स्पीड आणि बॅॅटरी लाईफ
Narendra AthavaleNarendra AthawaleSujata AthvaleSujata AthwaleTechnologyVedika EnterprisesYouToobechya Jagat + Apala Smartphone Vadhava Spid Ani Battery LifeYouTubechya Jagat + Apala Smartphone Vadhava Speed Anee Batteree Life.YouTubechya Jagat + Apala Smartphone Vadhava Speed Ani Battery Lifeटेक्नोलॉजीनरेंद्र आठवलेयु टयूबच्या जगात + आपला स्मार्टफोन वाढवा स्पीड आणि बॅॅटरी लाईफवेदिका एन्टरप्रायजेससुजाता आठवले
Hard Copy Price:
25% OFF R 140R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
युट्युब ही सोशल मिडियावरील एक व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट आहे. ही वेबसाईट जगभरात लोकप्रिय आहे. या युट्युबचा वापर कसा करावा, या प्राथमिक माहितीपासून सर्व माहिती नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले या लेखकद्वयीने दिली आहे.
व्हिडीओचा स्पीड आणि क्वालिटीमध्ये बदल कसा करावा, युट्युबवरील आपल्या अकाउंटची हिस्ट्री डिलीट कशी करावी, मोबाइलवरून युट्युबवर व्हिडीओ अपलोड कसे करावेत आदी माहिती पुस्तकातून सचित्र मिळते.
दुसऱ्या पुस्तकात याच लेखकद्वयीने आपल्या स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरी लाईफ कशी वाढवावी हे उदाहरणांसह दाखविले आहे. प्रारंभी त्यांनी स्पीड कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो, हे सांगितले आहे. बॅटरीची बचत करण्यासाठीच्या विशेष अॅपची नावेही नमूद केली आहेत.