नक्षत्रांची फुले
Anubhav Kathan Deepali Narendra Patvadkar Deepali Narendra Patwadkar Deepali Patvadkar Deepali Patwadkar Dipali Narendra Patvadkar Dipali Patvadkar Dipali Patwadkar Kalaapushpa Publications Memories Nakshatranchi Fule Nakshtanchi Phule. Nakshtranchi Fule Nakshtranchi Phule Patvadkar Patwadkar अनुभव कथन कलापुश्प पब्लीकेशन कलापुष्प पब्लीकेशन दीपाली पाटवदकर दीपाली नरेन्द्र पाटवदकर दीपाली पाटवदकर नक्षत्रांची फुले पाटवदकर
Hard Copy Price: R 120 / $ 1.30
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
eBook Price: 25% OFF  R 120 R 90 / $ 0.98
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Ameya
01 Oct 2018 05 30 AM

काही काही पुस्तके वेड लावुन जातात... त्यातलं एक ‘नक्षत्रांची फुले’! राम आणि श्याम हे दोघे जुळे भाऊ. श्याम म्हणजे Science, Technology, Astronomy, Astrology, Sun, Moon, Galaxies, Nebulas etc. तर राम म्हणजे सोज्वळ, रूढी परंपरा जपणारा, नक्षत्रे, राशी, धृवबाळ, सप्तर्षी यामध्ये रमणारा. त्या दोघांना एकत्र आणण्याचे सुंदर काम नक्षत्रांची फुले ह्या पुस्तकात केले आहे. अफाट ज्ञान असलेल्या ह्या दोन्ही वाहिन्या एकत्र गुंफून सहज सुंदर पद्धतीने गोष्टी रूपात मांडल्या आहेत. आवर्जून वाचावे असे!
vibhavari
01 Oct 2018 05 30 AM

‘नक्षत्रांची फुले’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच दीपालीने चितारलेली मंदाकिनी आकाशगंगा फारच सुंदर आहे. पुस्तकात गोष्टी आहेत, पुराण आहे, कथा आहेत आणि बरोबरीनेच शास्त्र आहे. तिच्या ह्या आकाशविश्वाला एक अध्यात्मिक खोली आहे. ह्यातल्या कितीतरी गोष्टीतून ती भारतीय पौराणिक दंतकथांकडे बघण्याची नवी दृष्टी देते. एक प्राचीन कथा आहे. दक्ष नावाच्या राजाला नक्षत्रासारख्या २७ मुली होत्या. चंद्राशी लग्न झाल्यानंतर चंद्र केवळ रोहिणी नक्षत्रातच राहू लागला. म्हणून दक्षाने चंद्राला शाप दिला की ‘तुला क्षयरोग होईल’. पुढे चंद्राने तपश्चर्या करून शंकराकडून उःशाप मागून घेतला आणि मग दक्षाला त्याने प्रत्येक पत्नीकडे महिन्यातील एक एक दिवस राहण्याचे वचन दिले. केवढं मोठं निरीक्षण, शास्त्र लक्षात राहील अशा पद्धतीने आपल्याकडे लिहून ठेवलंय ह्याचा ती आवर्जून उल्लेख करते. त्याहीपुढे जाऊन म्हणते ‘कदाचित दक्ष राजाने नक्षत्रांना नवे दिली म्हणून तो नक्षत्रांचा जनक होता, त्याला नक्षत्रासारख्या मुली नाहीत तर नक्षत्रे मुलीसारखी होती.’ हा अन्वयार्थ म्हणजे पौराणिक कथांकडे बघण्याचा आधुनिक दृष्टीकोन. आवर्जून वाचावे असे, मुलांना वाचून दाखवावे असे पुस्तक!
Deven
10 Jun 2017 05 30 AM

Essays on time and space -- an artist's presentation of a complex topic makes things easy to understand.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat