BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

युगस्त्री सावित्रीबाई फुले
Pages: 58
Weight: 60 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7YYC4

Available Immediately

 
Hard Copy Price: R 80 / $ 1.14
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गेल्या शतकात महाराष्ट्राची फार कठीण अवस्था होती . ब्रिटीशांचे साम्राज्य होते . स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते . बालविवाह , सती यासारख्या भयंकर प्रथा प्रचलित होत्या . स्त्रियांना घरात चार भिंतींच्या आत डांबून ठेवले जात होते . अशा परीस्थितीत समाजसुधारण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्यांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अग्रक्रम आहे . श्री. विठ्ठल लांजेराव यांनी ' समाज प्रबोधनाचे अग्रदूत ' हा ग्रंथ लिहून त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय घडवून दिला .
श्री . लांजेवार हे विदर्भातील नामवंत कवी आहेत . झाडीबोलीचे उपासक आहेत . ' ऋतुकळा ' , ' माझ्या मुलकाची कता , हे त्यांचे काव्यसंग्रह चांगलेच गाजले . कविमनाच्या श्री . लांजेवार यांच्या लेखणीतून समर्थपणे साकारलेले ' युगस्त्री सावित्रीबाई फुले ' या पुस्तकाचेही वाचक स्वागत करतील याची खात्री वाटते .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address