Summary of the Book
दैनंदिन जीवनात आपण काही मऊ हिरवळी, सुखद अनुभव, प्रेमाचा ओलावा अनुभवत असतो. शहरी समाज कितीही तुटक, विभागलेला असला तरी, समाज, संस्कृती टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अशाच या कोण? कुणाचे? आणि कशासाठी काहीतरी करणारया माणसांच्या कथा.