Summary of the Book
`तार्किक कोडी’ या प्रस्तुतच्या पुस्तकात केवळ तर्कावर आधारित कोडी आहेत. गणित आणि आकडेमोडीचा समावेश या कोड्यांत नाही; परंतु विविधता आहे. शिवाय सर्वांना समजतील अशा सोप्या भाषेत ती लिहिलेली आहेत. पुस्तकाच्या शेवटी या कोड्यांची उत्तरे सविस्तरपणे दिलेली आहेत. अशा या मनोरंजक व बौद्धिक खाद्य पुरविणार्या कोड्यांच्या पुस्तकाचे स्वागत वाचक करतील आणि कोडी सोडविण्याचा आनंद मनमुराद लुटतील असा विश्र्वास आहे.
डॉ. रमेश काणकोणकर यांची आतापर्यंत कोड्यांवर आधारित एकूण 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि वाचकांच्या पसंतीलाही ती उतरली आहेत.