Summary of the Book
नचिकेत दर्शनीय पर्यटन या मालिकेतील श्री क्षेत्र शेगाव चे सर्वांगीण सचित्र दर्शन घडविणारे हे पुस्तक लहान थोर सर्व वाचकांना निश्चित आवडेल. भरपूर माहिती, सोपी भाषा आणि उत्तम छायाचित्रे.यांनी सजलेले हे पुस्तक शेगावला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यावरही प्रत्येकाने अवश्य वाचले पाहिजे.