Summary of the Book
हस्तसामुद्रिक शास्त्राच्या आधारे अनेकांना मार्गदर्शन करणार्या विजय पटवर्धन यांनी आतापर्यंच्या आपल्या अनुभवांची विलक्षण कहाणी या पुस्तकात दिली आहे. पटवर्धन यांच्याकडे किती वेगवेगळ्या तर्हेची, तसेच वेगवेगळ्या व्यवसायातील माणसे येत होती आणि विजय पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना कसा लाभ होत होता, ते या पुस्तकावरून लक्षात येते. . हात पाहून भविष्य सांगणे अवघड असते, पण पटवर्धन यांनी हे काम मोठ्या अभ्यासपूर्वक आणि निष्ठेने केले, याचा प्रत्यय या पुस्तकातून येतो.