हसर्‍या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले
Article Collection Comical Editorial Hasarya Hasarya Reshetoon Hasarya Reshetoon Hasaveenyacha Palikade Hasarya Reshetoon Hasavinyacha Paleekade Hasarya Reshetoon Hasavinyacha Palikade Hasarya Reshetoon Hasawinyacha Palikade Hasarya Reshetun Hasavinyacha Palikade Hasarya Reshetun Hasawinyacha Palikade Hasavine Hasavinyacha Hasavinyacha Palikade Humurus Madhukar Dharmapurikar Majestic Majestic Publication Palikade Resha Reshetoon Vinodi पलीकडले मॅजेस्टिक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस मधुकर धर्मापुरीकर रेषेतून रेषा विनोदी सदरलेखन संग्रह हसर्‍या हसर्‍या रेषेतून हसर्‍या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले हसवणे हसविण्याच्या हसविण्याच्या पलीकडले
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
हास्यचित्राच्या स्वरूपानं गेल्या दोन शतकांत जगभरच्या हास्यचित्रकारांच्या कर्तृत्वामुळं आवाक्याचा प्रचंड पल्ला गाठला आहे. आणि हसवता हसवता जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य निव्वळ चित्रांतून किंवा चित्र आणि शब्द यांच्या संयुक्त कामगिरीतून नाना तहेच्या दृश्यतंत्राचा वापर करून प्राप्त करून घेतलं आहे.

जगभरच्या हास्यचित्रकारांशी मधुकर धर्मापुरीकरांचा परिचय घडून आला तो लहान वयातच. यामधून निर्माण झालेल्या हौशीमधून हास्यचित्रं जमवण्याचा, त्यांचा संग्रह करून ठेवण्याचा छंद जन्माला आला. अशा जमा झालेल्या जगभरच्या हजारो हास्यचित्रांनी त्यांची या कलेविषयीची जाण जोपासली, वृद्धिंगत केली.

काही चित्रं निव्वळ हसवण्यासाठी असतात; तर काही हसवता हसवता जीवनविषयक गंभीर पण सूचकतेनं भाष्य करणारी असतात. याचा त्यांना प्रत्यय आला आणि मग या सूचक अर्थाचा खोलवर शोध घ्यायचा त्यांचा नाद वाढीला लागला. परिणामी, शिक्षक-दिनाच्या निमित्तानं वितरित केलेल्या पोस्टाच्या तिकिटाचं हास्यचित्र पाहून त्यात न दाखवलेली मानपत्र-सन्मानित प्राथमिक शिक्षकाची प्रत्यक्षातली हलाखीची, हृदयद्रावक स्थिती त्यांच्या दृष्टीसमोर येते; तर `व्यंगचित्र आणि पेंटिंग’ या दोन दृश्यकलांमधील जीवनविषयक भाष्याचा समान धागा जाणवून त्याची नोंद करावीशी वाटते.

धर्मापुरीकरांचा आस्वादप्रक्रियेचा दीर्घकाळचा प्रवास या लेखसंग्रहामधून शब्दबद्ध झाला आहे. हसविणार्‍या रेषांतून आकृतिबद्ध केलेलं हसविण्याच्या पलीकडलं रहस्य संवेदनाक्षम निरीक्षणातून आणि प्रौढ समजातून नोंदवणार्‍या या लेखांमुळं हास्यचित्ररसिकाची जाण समृद्ध व्हायला मदत होईल.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat