Home
>
Books
>
कथासंग्रह
>
Varchasva Ani Samajik Chikitsa - वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा
वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा
Assorted StoriesGopal GuruHariti PrakashanKathasangrahShort FictionStoriesStoryVarchasva Ani Samajik Chikitsaकथासंग्रहगोपाल गुरुवर्चस्व आणि सामाजिक चिकित्साहरिती प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्रा. गोपाळ गुरु यांच्या अभ्यासपूर्ण वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. 'ते लेखन सिद्धांतांशी झटपट करते, कृतीच्या संभाव्यता सूचित करते, वर्तमानावर भाष्य करते, प्रतिवाद करते. या सर्वांच्या मध्यवर्ती जर काही एक सूत्र असेल, तर ते वर्चस्वाच्या चौकशींचा परामर्श घेण्याचे आणि त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नांचे आहे', असे प्रा. सुहास पळशीकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.
पुस्तकाचा पहिला विभाग दलित चर्चाविश्व, दुसरा विभाग राजकारण व समाजकारण आणि तिसरा विभाग दलित चळवळ. पहिल्या विभागात सामाजिक न्याय, खैरलांजी, दलितांच्या संस्कृतीचे वस्तुकरण आदी विषय हाताळले आहेत. दुसऱ्या विभागात नव दलित राजकारण, एनजीओंचे अर्थकारण, महाराष्ट्राचे महिला धोरण, साखर कामगार चळवळ, साम्यवाद आदींवर चर्चा केली आहे. तिसऱ्या विभागात दलित चळवळीचे विश्लेषण, दलित पँथरचा उदय, ब्राह्मणेत्तर चळवळ आदींवर भाष्य आहे.
Dear Friends, this book is very important for all Students of Social Sciences and Literature Studies..
Mr. Anilkumar Jaybhaye, Assistant Professor, School of Social Sciences,S.R.T.M. University Nanded,Sub- Centre,Latur.
Thankyou.