Summary of the Book
शिरवाडकरांच्या लेखनातील काही निवडक कथा. सर्वांत जुनी 'हिंस्त्र पशु' ही १९३८ मध्ये ज्योत्स्ना मासिकात प्रकाशित झाली होती. संग्रहातील इतर कथा तेव्हाच्या ज्योत्स्ना, अभिरुची, समीक्षक या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. बहुतेक कथांतील विषय आजही जवळचे वाटतात.