Summary of the Book
जीन्स आणि बोजेट, च्युइंग गम आणि इंटेल,
कोडक आणि कोकाकोला, अॅमेझॉन आणि ओरॅकल ,
मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स,
गूगल आणि नोकिया, फेसबुक आणि टेस्ला
अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या...
जितक्या सुरस, तितक्याच शिकवणाऱ्या ;
जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी.
फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणाऱ्या यशोगाथा-
अविश्वसनिय, तितक्याच थरारक!
व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्त्वं सोप्या,
रंजक आणि ओधवत्या पद्धरतीनं समजावणारं.