सामक्षा
9789357209892 Assorted Stories Kathasangrah Mehata Publication Mehata Publishing House Mehta Publishing Mehta Publishing House Saamaksha Saamaxa Samaksha Short Fiction Stories Story Sumedh Risbud Sumedh Vadavala Sumedh Vadavala (Risbud) Sumedh Vadavala Risbud Sumedh Vadawala (Risbud) Sumedh Wadawala Sumedh Wadawala (Risbud) Sumedh Wadawala Risbud कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस सुमेध रिसबूड सुमेध वडावाला सुमेध वडावाला (रिसबुड) सुमेध वडावाला (रिसबूड) सुमेध वडावाला रिसबूड सामक्षा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 360 R 270 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"स्वत:च्या जगण्यावर स्वत:चा हक्क असायला हवा", हे जीवनतत्त्व म्हणून न्याय्य व उदात्त असलं तरी वास्तवात त्याच्या आविष्काराचं दर्शनही दुर्मिळ आहे. माणसाच्या प्रत्येक क्षणाला इतरांच्या अस्तित्वाचे संदर्भ असतात. एखाद्याच्या जगण्यातलं यशापयश, इच्छांची पूर्ती-अपूर्ती हे केवळ त्याच्या वैयक्तिक गुणावगुणांवर, कौशल्यावर अवलंबून असतंच असं नाही तर इतरांच्या अस्तित्वाचे संदर्भही त्याबाबतीत महत्त्वपूर्ण ठरतात. असे संदर्भ कुटुंब आणि समाज पुरवित असतात. काहीजणांसाठी ते शिड्यांप्रमाणे लाभदायी ठरतात तर काहीजणांसाठी त्या बेड्या ठरतात. ज्यांच्यासाठी ते 'बेड्या' ठरले आहेत; अशा मनस्वी स्त्री, पुरुष आणि मुलांच्या विलक्षण कहाण्यांचा "सामक्षा’ हा संग्रह सुमेध वडावालांच्या अनोख्या शब्दकळेतून सिद्ध झाला आहे. सामान्यत: परिचित असणार्‍या व अपरिचित असणार्‍या अशा भिन्नभिन्न विश्वांचं कथांतून घडणारं आशयघन दर्शन हे स्तिमित करणारं आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat