BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

जाणीव
Pages: 88
Weight: 108 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386469427
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZD5G

Available Immediately

 
Hard Copy Price: 8% OFF  R 125 R 115 / $ 1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मधुकर तराळे यांची 'जाणीव' स्थानिक संदर्भातील खरीच , पण विश्वास्मकतेला आवाहन करणारी आहे . जग भटकूनही , ' शेतकरी ' ही आपली ओळख आहे , असे व्यवच्छेदक भान असलेली ही कविता आहे . म्हणून साक्षात विठ्ठलालाही जब विचारण्याचे चारित्र्य या कवितेत येते . अविवेकी असहिष्णुता आणि संवेदनशून्यतेने वर्तमानाला विळखा घातलेला असताना , सामान्य माणसाचा हा आतला आवाज मला आश्वस्त करतो आहे .
          संतसाहित्यापासून ते लावणीपर्यंत साऱ्या अभिव्यक्तींची ओढ असणारा हा कवी रोज नव्याने व्यक्त होताना , त्याची नवता अक्षय राखतो . ' मातीचा घसा सुकतो ' ही संवेदनशीलता ज्या कवीच्या ठायी असते , तोच असा नित्य नवा असू शकतो . मधुकर तराळे यांच्या लिहिण्याच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणा विश्वभान देणाऱ्या आहेत. माणूसपणाची गोष्ट सांगणारा हा कलासक्त लेखक आहे . प्रेयासीतही बुद्ध पाहणारा आणि समाजातल्या विषमतेने अस्वस्थ होणारा असा हा कवी आहे . ज्याचे स्वभान विस्तारते , तेव्हाच अशी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना खोल असू शकते . मधुकर तराळे यांच्या मधुघंटातील हा आशय वाचकांपर्यंत पोहोचेल , अशी खात्री आहे.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address