BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

महिलांविषयीचे कायदे
Pages: 239
Weight: 309 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386628527
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZDM4

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 300 R 285 / $ 4.07
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आज भारतात सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत . परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारताना दिसत आहेत . एका बाजुला ही उत्साहवर्धक स्थिती , तर दुसऱ्या बाजुला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी अजूनही झगडावे लागते आहे , तारेवरची कसरत करावी लागते आहे . कधी कधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेला करावी लागते आहे की काय , अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते .
या परिस्थितीतून मार्ग काढून इच्छिणाऱ्या सर्वाना हवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती. स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत , तिला जगण्याचे बळ लाभावे या हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानपर्यंत आणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनी भरपूर तरतुदी केल्या आहेत , योजना आखल्या आहेत . त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address