आयुष्याची छोटी गोष्ट
Pages: 194
Weight: 236 Gm
Binding: Paperback

eBook Price: 20% OFF  R 150 R 120 / $ 1.71
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
माणसाची जटिलता कथेचं आव्हान असतं. माणसाचं जगणं गुंतागुंतीचं होत आहे हे कथेला दिसत असतं. माणसाचा शोध हे कथेच्या अंतर्गत प्रवासाचं कारण आहे. माणसाला मुक्तीचं आकर्षण आहे आणि मुक्तीचं भयही. पण अनेक धागे त्याला बांधून ठेवतात. ‘अमुक्ती’ मध्ये त्याचं मनुष्यपण आहे हे माणसाला बहुधा लक्षात येत नाही. संवेदना हरवून जाण्यापूर्वीपर्यंत माणूस आत्मशोध घेताना दिसतो.

‘आयुष्याची छोटी गोष्ट’ या संग्रहातल्या काही कथा माणसाचा आणि त्याच्या आत्मशोधाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. शोध संपणारा नसतो, माणसाच्या जिण्याबद्दल आणि त्याच्या अंतरविश्वाबद्दलचं कुतूहलही संपणारं नसतं. म्हणून या काही कथा, शोधातल्या प्रवासातल्या.
Book Review
Write a review

घोगरे प्रशांत
09 Jun 2010 05 30 AM

हे पुस्तक खूपच मजेशीर आहे .प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat