Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जीवनओघात ज्या छोट्या मोठ्या व्यक्तीशी रणजित देसाईंचा स्नेहबंध जुळला अशा व्यक्तींचे कृतज्ञ स्मरण करणारा हा व्यक्तिचित्रांचा संग्रह. देसाईंच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न परंतु अखेरचा ललित आविष्कार या आठवणींमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, सी रामचंद्र, तात्यासाहेब शिरवाडकर, शरद तळवळकर, हंसा वाडकर, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब खांडेकर, इंदिरा संत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, बालगंधर्व अशा दिग्गज व्यक्तींचं दर्शन वाचकाला घडतं. या लेखातून रणजित देसाई यांच्या सौजन्यशील, समंजस, कलासक्त, कृतज्ञ भावविश्वाचं नेटकं दर्शन घडतं. तात्यासाहेब शिरवाडकर न कळवता अचानक कोवाडला येतात. "स्फूर्ती ही स्वयंस्फूर्तीच हवी. जेव्हा सुचेल तेव्हा लिही. उगीच भरडण्यात अर्थ नसतो. असे ते सांगतात. आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल शोक करू नको, त्याचा दोष कुणाला देऊ नको, कल्पित शोकामागे धावण्यात अर्थ नाही’ असा सा देतात. हा माणूसकीचा जिव्हाळा रणजितना भावव्याकूळ करून टाकतो. अशा अनेक हृदयांतरीच्या स्नेहाच्या धारा रणजित देसाईंनी खुल्या केल्या आहेत. म्हणून त्यांचे दर्शन प्रेरणादायी व कृतज्ञतेचे ठरते.