Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
180
/ $
2.31
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
संवेदनशील मनाने घेतलेला अनुभव लेखक विजय कुवळेकर यांनी या कादंबरीतून टिपला आहे. कळत नाही, तरी हवसं वाटतं, असं अनेकदा अनेक बाबतीत घडतं, तेव्हा किती वेगळचं सुखद वाटतं; नाही?' रात्र चाफ्याच्या फुलांच्या रूपगंधानं दरवळतं राहिली.' ' ह्या स्वप्नातलं सगळचं अद्भुत... अनोखं होतं.
त्यातलं खरं काय होणार? अशा प्रश्नांच्या गुंत्यात, एखादा दगड दुरून भिरभिरत यावा तसा हा प्रश्न. 'सावित्रीवहिनींची टप्पल लागत नाही... हळुवार असते.' ' मनात आगीच्या ज्वाळा सळसळायला लागल्या... बघता बघता उंचउंच होतं.. भडकत उधाणात गेल्या...अशी तरल वाक्ये कादंबरीच्या पानोपानी समोर येतात. पौडांगवस्थेतील एका मुलाच्या भावविश्चाचं हे आतलं आकाश या वाक्यांमधूनचं प्रकट होतं