गावोगावी असावी उद्याने
निरोगी जीवनाचा नैसर्गिक उपाय
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 120 R 90 / $ 1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
रमेश खळदकर या तरुणानं पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेऊन उद्यानांचे व त्यातील वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. परसबाग, गणपतीची एकवीस पत्री, नक्षत्रवन, अष्टदिशा, कमळपुष्प, पंचवटी, श्रीपर्णी, यज्ञसमिधा अशा अनेक बाबीचं महत्त्व, त्यांचे फायदे, व्यवस्थापन, भारतीय संस्कृतीतील माणूस आणि निसर्ग यांच्यातील संबंध, आयुर्वेदिक वनस्पतींचे उपयोग याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या वनस्पतींचे औषधी महत्त्व त्यांच्या छायाचित्रांसह पुस्तकात सांगितलं आहे.
Book Review
Write a review

Mauli Agrotech Pune
16 Dec 2015 08 42 AM

पर्यटनाचा माध्यमातून गावागावांचा विकास व्हावा तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे. यासाठी ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदशास्त्र आणि वनस्पती शास्त्रावर आधारित आयुर्वेद कृषी पर्यटन किंवा वन/निसर्ग पर्यटनांची निर्मिती होण्यासाठी मी या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशन केले आहे.
Ramesh Kaladkar
16 Dec 2015 08 39 AM

पर्यटनाचा माध्यमातून गावागावांचा विकास व्हावा तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे. यासाठी ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदशास्त्र आणि वनस्पती शास्त्रावर आधारित आयुर्वेद कृषी पर्यटन किंवा वन/निसर्ग पर्यटनांची निर्मिती होण्यासाठी मी या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशन केले आहे.
Suvarna Bagate
29 Nov 2015 03 41 PM

I was reading this book. This book is good for creating authentic gardens to conserve the forest species as well as medicinal plants. I see all garden in one place at Dahanu Forest Division. It's very useful book for landscape designer. I like very much... lot of authentic concepts are coming in this book ie. Sacred van.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat