नर्मदेऽऽ हर हर
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
नर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते.

परिक्रमा करणाऱ्यांनी म्हणजेच परिक्रमावासीयांनी काही नियम पाळायचे असतात. ते काय आहेत, शिवाय परिक्रमेत आलेले अनुभव, अध्यात्मिक प्रचिती,शूलपाणीच्या जंगलातून चालताना घडलेला प्रसंग, साधू, संत, अन्य परिक्रमावासीयांचा परिचय, सच्चेपणा, प्रमाणिकपणा व ढोंगीपणा या वृत्तीचे दर्शन यातून घडते. तीन वेळा नर्मदामय्याच्या सान्निध्यात राहून साठवलेली अनुभवांची शिदोरी वाचताना परीक्रमेचे महत्व कळते, तसेच वास्तवाचे भानही यातून येते.

शतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे वर्णन.
Book Review
Write a review

Gauravi Deshpande
23/02/2023

अतिशय सुंदर अनुभुती. मी धार्मिक वगेरे नाही पण ह्याची preview मध्ये पहिली काही पानं वाचली आणि मला रहावलं नाही. शेवटी पुस्तक विकत घेतलं दुकानात जाऊन. प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक.
Gopal Kshirsagar
15/01/2023

अद्भुत
Dilip Ghodake
06 Apr 2022 05 30 AM

माझे पुस्तक माझ्या मित्राला दिले, तो परत करत नाही. काय कमाल आहे....नर्मदे हर हर.....
radhika sawant
14/02/2022

खूप सुंदर पुस्तक आहे
sangramsinh chavan
30/08/2018

अविस्मरणीय ,अद्भुत अनुभव
Dhanashree Patil
05 Sep 2018 05 30 AM

Zapatun taknare pravas varnan aahe
Chhaya M Avhad
07 Nov 2017 05 30 AM

नर्मदे हर हर !!! अप्रतिम पुस्तक नव्हे तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकणारा ग्रंथ आहे. श्रद्धेने वाचणाऱ्याला अंतर्बाह्य बदलवून टाकणारा गुरुमार्ग आहे. वाचणार्यालासुद्धा अनुभवाचे साक्षात्कार नर्मदा मैया दिल्याशिवाय राहत नाही. नर्मदे हर!!!
Sameer Talar
24/12/2016

हे नर्मदा परीक्रमेवरचे सर्वात जास्त गाजलेले पुस्तक असावे. या परीक्रमेदरम्यान येणाऱ्या अनेक अडचणी, भेटणाऱ्या माणसांचे वेगवेगळे नमुने, काही अध्यात्मिक अनुभव वगैरेंचा लेखाजोखा म्हणजेच हे पुस्तक 'नर्मदे......हर हर'.
Nandkishor Jilhedar
25/08/2015

Apratim The life changing book...
Chari Vijaykumar
07 May 2014 05 30 AM

Shabd Apure Padtil....Jay Narmada Mai
Supriya Ghude
06 May 2014 05 30 AM

जगन्नाथ कुंटे याचं हेय पहिल पुस्तक मी वाचल. अप्रतिम अनुभव होता तो. या पुस्तकामुळे जगन्नाथ कुंटे अणि नर्मदा माई दोघांना भेटायची ओढ लागली आहे.
Jaydeep Godbole
06 Feb 2014 05 30 AM

Very nice book. Its a story of a man who does not believe in God and then ultimately reaches God. Its not about any religion like Hinduism. Its spiritual and philosophical
संतोष कार्वेकर
18/04/2014

संग्रही असावेच असे प्रेरणादायी पुस्तक, काही शब्दांचे अर्थ नव्याने आकळतात, जीवनाला नवसंजीवनी देणारे अनुभवकथन.
sujay godse
01 May 2014 05 30 AM

excellent stuff
Manisha
12 Jul 2013 05 30 AM

Apratim
Milind Chakradeo
08 Apr 2013 05 30 AM

Very unique book. The experiences explained are real and unbelievable.
Alhad Oak
27/12/2012

हे पुस्तक केवळ अप्रतिम आहे. नर्मदा परिक्रमेचा अनुभवच हे पुस्तक वाचताना मिळतो. अतिशय प्रेराणादाई असा परिक्रमेचा वृतांत खूप सोप्या पद्धतीने वाचकांपुढे ठेवला आहे.
Sanjay Bagul
27/10/2012

One of the best book read so far..
kaushik n thergaonkar
19/07/2012

narmade har har
Vinay Chandrakant Hasabe
27/06/2011

शून्य झाल्याशिवाय गुरु काळात नाही आणि खरी गुरु कृपा होता नाही याची अनुभूती हे पुस्तक वाचून येते, अतिशय अप्रतिम पुस्तक आहे हे, खूप काही शिकायला मिळाला पुस्तक वाचून, अवधूतानान्दानी आमची वाड्मयीन परिक्रमा घडवली, त्यांचे खूप आभार, हर हर नर्मदे !!!
Hrishikesh Dandgaval.
10 Jul 2010 05 30 AM

Apratim Anubhuti.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat