Home
>
Books
>
बालसाहित्य, अनुवादित
>
Harry Potter Ani Azkabancha Kaidi HARRY POTTER AND THE PRISONER OF AZKABAN (Marathi) - हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी HARRY POTTER AND THE PRISONER OF AZKABAN (Marathi)
हॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी
HARRY POTTER AND THE PRISONER OF AZKABAN (Marathi)
AnuvaditChildren's BooksHarry PotterHarry Potter Aani Azkabancha KaidiHarry Potter And The Prisoner Of AzkabanHARRY POTTER AND THE PRISONER OF AZKABAN (Marathi)Harry Potter Ani Azkabancha KaidiManjul Publishing HousePriyanka KulkarniTranslatedTranslationअझ्कबानचा कैदीअनुवादितप्रियांका कुलकर्णीबालसाहित्यमंजुल पब्लिशिंग हाउसहॅरी पॉटरहॅरी पॉटर आणि अझ्कबानचा कैदी
Hard Copy Price:
25% OFF R 399R 299
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
हॅरी पॉटर आपले पट्टमित्र - रॉन व हर्माइनीसोबत हॉगवर्टस् जादूविद्या शाळेत तिस-या इयत्तेची सुरुवात करणार आहे. केव्हा एकदा उन्हाळी सुटी संपते आणि आपण शाळेत जातो असं झालंय त्याला. (त्या भयानक डस्र्ली कुटुंबासोबत राहायला लागलं तर कुणालाही असंच वाटेल.) पण हॅरी हॉगवर्टस्मध्ये पोहोचतो. तेव्हा तिथलं वातावरण तणावपूर्ण असतं. तुरूंगातून पळालेला समूहसंहारक खुनी मोकाट सुटलेला असतो आणि अझ्कबान तुरुंगाच्या अभद्र रक्षकांना शाळेची राखण करण्यासाठी नेमलेलं असतं... हॅरी व त्याच्या मित्रांची एक अद्भुत, नवीन कथा - मंत्रमुग्ध करणा-या जे. के. रोलिंगद्वारा.