Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. 'साधनामस्त' मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत.
पहिल्या परीक्रमेपेक्षा ही वेगळी. त्यात भेटणारी माणसं वेगळी, अनुभव वेगळे. मात्र ही परिक्रमा पहिल्या परीक्रमेप्रमाणेच बाह्य प्रवासाबरोबरच केलेल्या आंतरिक प्रवासाची. हे साधनेतील अनुभव आणि जीवनचिंतन आहे.
जाता जाता वाचकाला ते तत्वज्ञानही सांगतात, 'अध्यात्म्याच्या मार्गात शॉर्टकट नाही. कष्टाची तयारी हवी. निष्ठा हवी श्रद्धा हवी. साधनेचे कठीण पत्थर फोडायची छाती हवी, तेव्हा कुठं गुरुकृपेनं साधनेचा झरा झुळूझुळू वहायला लागतो.' परिक्रमा ही साधनाच आहे, असं ते सांगतात.
अप्रतिम पुस्तक!!! आपला अधिकार नाही कि आपण स्वामींच्या पुस्तकासाठी काही कंमेंट्स द्याव्या. पण नर्मदे हा ची उणीव हे पुस्तक वाचताना सतत भासते. स्वामींनी आपला आंतरिक अनुभवविश्व प्रकट न करता प्रवासाचं वर्णन केलेले आहे.
Vijaykumar Chari
05 Jul 2014 01 27 PM
Aakashatil sarv star yala rating mhanun dile tari apure padtil.....................................
Supriya Ghude
05 Jun 2014 03 12 PM
हे चौथ्या परिक्रमेच वर्णन. मार्ग तोच, परिक्रमा तीच; तरीही हे वर्णन ' नर्मदेऽऽ हर हर ' सारखच पुस्तकाला खिळवून ठेवतं.