द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
Translators: रमेश जोशी 
Pages: 287
Weight: 350 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174347077

Available Immediately

 
Hard Copy Price: R 320 / $ 4.57
25.00% OFF  R 240
20.00% OFF  R 256
15.00% OFF  R 272
10.00% OFF  R 288
 
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
वर्तमानपत्रातील एका सध्या बातमीतले मंत्र्यांचे आवाहन हेच आव्हान समजून एका हाडाच्या उद्योजकाने दुध पिशवीत भरण्याचे यंत्र तयार केले आणि बघता बघता बाजारपेठेचे रूप पालटवण्याची किमया करून दाखवली .
लोखंडी खिडक्या ,जाळ्या बनवण्यापासून सुरु झालेला साधा व्यवसाय रमेश जोशी नावाच्या एका कल्पक ,जिद्दी उद्योजकाने नावारूपाला आणला.
पॅकेजिंगचे नवे तंत्र त्यांनी भारतात सर्वदूर पोहोचवलेच ,पण 'नायक्रोम' हा ब्रँड जागतिक पातळीवर सुप्रतिष्ठित केला.
रमेश जोशी यांच्या कर्तृत्वाची ,त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाची ,त्यांच्या वाटेतल्या खाचखळग्यांची आणि त्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाची कहाणी 'माझी कॉर्पोरेट यात्रा 'या नावाने प्रसिद्ध केली .
आपल्या रिकाम्या वेळात फ्रेडरिक फोरसिथचे 'डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह' हे पुस्तकही रमेश जोशींनी अनुवादित केले .ही दोनही पुस्तके तरुणांना प्रेरणा देतील ,हे नक्की.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat