महाराष्ट्रातील आदिवासी जमाती
सामाजिक व सांस्कृतिक मागोवा
Pages: 264
Weight: 250 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 350 R 315 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
महाराष्ट्रातील आदिवासी जमाती हा आदिवासी जमातींची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख करून देणारा मराठी भाषेतील महत्वाचा ग्रंथ. महाराष्ट्र राज्यातील ४७ आदिवासी जमातींची ओळख या ग्रंथात लेखकाने विस्ताराने करून दिली आहे. त्या सोबत आदिवासी प्रदेश. आदिवासी विकासाच्या योजना, बदलते आदिवासी जीवन यांचीही माहिती ग्रंथात विस्ताराने मंडळी आहे. हा ग्रंथ विद्यापीठीय पदवी शिक्षण घेणाऱ्यांना निश्चित उपयोगी ठरणारा आहे. आदिवासी, त्यांचे जीवन प्रश्न आणि संस्कृती या विषयातील डॉ. गोविंद गारे यांचा अधिकार सर्वज्ञान आहे. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. ते एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि प्रथितयश मराठी साहित्यिक आहेत.
डॉ. गोरे हे भारतीय सेवेतील निवृत्त सनदी आधिकारीतील आहेत. गेली ४० वर्ष आदिवासींत रमलेल्या या विचारवंत लेखकाने आदिवासींच्या प्रश्नांवर आणि जीवावर विविध प्रकारचे भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना महाराष्ट्र राज्याची उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीची व मराठी समाजशास्त्र परिषदेची अनेक पारितोषिके मिळाली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील 'आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे, ते जनक म्हणून ओळखले जातात. "शिवनेरी भूषण", " आदिवासी भूषण " यासारखे पुरकर त्यांना आदिवासी समाजासाठी वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत केलेल्या भरीव योगदानामुळे देण्यांत आलेले आहेत.
Book Review
Write a review

Umesh Lokhande
10 Nov 2019 05 30 AM

पुर्वगृहदूषीत माहिती गारेंनी लिहली आहे.
madhav hari gavit
14/07/2014

nice books
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat