BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

'कशासाठी ?... पोटासाठी ! यशस्वी होण्यासाठी !'
Pages: 192
Weight: 250 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 150 R 142 / $ 2.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
तुम्ही कोणीही असलात- म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यवस्थापक, कारकून, विक्री प्रतिनिधी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, अक्षरशः कोणीही असलात तरी आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात कायम जागी असते का?

मला यश मिळवायचं आहे...चिक्कार, भरघोस, प्रचंड यश मिळवायचं आहे, असं तुम्हाला मनापासून वाटतं का? तुम्ही नोकरी करत असल्यास, `कशासाठी?- पोटासाठी, कशासाठी?... पोटासाठी’ असा मंत्र जपत, `मस्टर’ची वेळ गाठण्यासाठीच केवळ माझा जन्म आहे का, या विचारानं तुम्ही कायम अस्वस्थ असता का? नोकरी-व्यवसायात नव्हे तर व्यापक अर्थानं आयुष्यात यशस्वी व्हावं असं तुम्हाला सतत वाटतं का?

-हे सर्व जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तसं पाहिलं तर यशस्वी होण्याची आस अनेकांच्या मनात असते. पण अशा तमाम मंडळींपुढे यक्षप्रश्र्न असतो तो हे यश कसं मिळवायचं हा. लक्षात ठेवा, याकरता यशाकांक्षी व्यक्तीकडं हवं प्रभावी व्यक्तिमत्त्व अन् जबरदस्त आंतरिक सामर्थ्य त्याच्याकडं हवं संभाषण कौशल्य, निर्णय कौशल्य आणि प्रोत्साहन कौशल्य. यशप्राप्तीसाठी त्याला जमायला हवं वेळेचं, हालचालींचं आणि ताणतणावांचं व्यवस्थापन. याशिवाय अशा व्यक्तीला आपल्या गुणवत्तेचं मार्केटिंग करता यायला हवं. या आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा आकर्षक शैलीत आणि ललितरम्य भाषेत करणारं हे पुस्तक- `कशासाठी?- पोटासाठी... यशस्वी होण्यासाठी!’

उच्च यशप्राप्तीची इच्छा मनात बाळगणार्‍या प्रत्येक व्यक्तीनं वाचलंच पाहिजे असं मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेचं डॉ. सुहास जोशी यांनी लिहिलेलं आणखी एक पुस्तक- `व्यवस्थापन घरीदारी’
Book Review
Write a review

rtyrty
24/04/2018

yrtyrty
murlidhar thelari
06/04/2014

WANTED SALES REPRESENTATIVE CALL HERE -;7798191319
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.