Summary of the Book
श्रीरामाचे भव्य, उदात्त, आदर्श, अद्भुत असे चरित्रवर्णन या ग्रंथात आहे. अतिशय समर्पक शब्दयोजना व विविध गुणांनी युक्त अशी ही पद्यरचना आहे. भरपूर संख्येने कवि-संकेतांचा उपयोग या ग्रंथात केला आहे. रसाळ असे हे रामचरित्र खूप संतोष देते.