Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आनंद, गुड्डी, चुपके, अभिमान, असे चित्रपट आठवले की हृषिकेष मुखर्जी यांचे नाव येते. हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले 'हृषिकेष मुखर्जी' हे पुस्तक जय अर्जुन सिंग यांनी लिहिले आहे. हृषीदांच्या गाजलेले चित्रपटांचा समावेश यात आहेच, पण 'मेम दीदी', 'मुसाफिर', 'अनुराधा' , 'आलाप' असला -नकली अशा तुलनेने कमी चर्चेत राहिलेल्या चित्रपटांबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे, असे स्पष्ट करीत लेखकाने हृषिकेष मुखर्जी यांच्या बेमिसाल चित्रपटांची खुबसुरत दुनियेची सफर लेखकाने घडवली आहे. याचा प्रवास सुरू होतो तो हृषीदांच्या 'मुसाफिर' मधील घर दाखविण्याच्या प्रसंगापासून. या साध्या, सरळ प्रसंगातून, पात्रांमधून हृषीदांची समाजाबद्दलची मते, विचार व्यक्त होतात, असे लेखकाने म्हटले आहे. 'बीवी और मकान' व सत्यकाम या त्यांच्या कमी प्रतिसाद मिळालेल्या चित्रपटांमधील ठळक बाबी यात दाखवून दिल्या आहेत. हृषिकेष मुखर्जीयांच्या चित्रपटाबद्दल सांगतानाच त्यांचे जगणे, त्यांतील काही घटना, त्यांच्याबद्दलच्या अनेकांच्या आठवणीही यात कथन केल्या आहेत. याचा मराठी अनुवाद मानसी होळेहोत्रूर यांनी केला आहे.