जुनी, नवी पानं
9789386625342 BookGanga Publications Futane Jooni Navi Pan Jooni Navi Pana Juni Juni Navee Pan Juni Navee Pana Juni Navi Pan Juni Navi Pana Lalit Lalit Lekh Lalit Lekhan Navee Juni Pan Navee Juni Pana Navi Jooni Pan Navi Jooni Pana Navi Juni Pan Navi Juni Pana Navi Pana Ramdas Ramdas Futaane Ramdas Futane Ramdas Phutaane Ramdas Phutane जुनी नवी पानं फुटाणे बुकगंगा पब्लिकेशन्स रामदास रामदास फुटाणे ललित
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 299 R 224 / $ 2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 299 R 225 / $ 2.88
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
या पुस्तकाचे कथा, ललित लेख, मुलाखती असे लेखनस्वरूप आहे. रामदास फुटाणे यांची जडणघडण, वाड्मयस्वरूप तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या समाज-राजकारणाचा चिंतनपट या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.
रामदास फुटाणे यांच्या या लेखनात आत्मपरता आहे. त्यांच्या जडणघडणीचा प्रवास आहे. तसेच विचारदृष्टीचे चित्रण आहे. कवी, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक, कविता वाचनाचे नेते, पुरस्कारनिर्मितीचे जनक या नात्यांबरोबर त्यांच्या व्यावसायिक व राजकीय घडामोडीचा प्रवासही यात ध्वनित झाला आहे.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या अर्धशतकातील राजकारण-समाजकारणाविषयी त्यांनी केलेले भाष्यस्वरूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र घडण, महाराष्ट्र स्वभाव, राजकीय सत्ताकेंद्रांनी केलेले ध्रुवीकरण आणि नव्या महाराष्ट्राची वाक्वळणे समजून घ्यायला ते दिशादर्शक आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat