9788195014538Avinash ChinchwadkarDivas Ghari He RahayacheKavitasangrahaPoemSanvedana Prakashanअविनाश चिंचवडकरकवितासंग्रहदिवस घरी हे राहायचेसंवेदना प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 125R 94
/ $
1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
अविनाश सरांचे पुस्तकं"दिवस घरी राहायचे"वाचून पूर्ण झाले.. अप्रतिम विडंबन काव्यसंग्रह आहे..सगळ्याच रचना खूप आवडल्या ..."इतकेच मला जाताना","काका बोलेना",या दोन रचना प्रचंड आवडल्या...सर्वांनी संग्रही ठेवावा असा विडंबन काव्यसंग्रह आहे👌👍
Sujata Ghatage
23 Jul 2021 03 09 PM
Avinash Chinchwadkar सरांचा हा विडंबन काव्यसंग्रह "दिवस हे घरी राहायचे" काही दिवसांपूर्वी माझ्या घरी आला.
ह्या विडंबन काव्यसंग्रहातील सर्व विडंबन विनोदी कविता वाचताना मनावरील ताण खरंच खूप कमी होतो
सध्याच्या नकारात्मक वातावरणात स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी अशा साहित्याचा आपल्या आयुष्यात नक्कीच चांगला हातभार लागतो.
सर्वांनी जरूर वाचावा असा हा विडंबन काव्यसंग्रह ! 👏
खुप धन्यवाद सर 🙏
Rohit
17 Jul 2021 03 41 PM
अतिशय सुंदर कविता आहे सर्व.. विडंबन वाचतांना फार मज्जा आली ✌️