विमेन अ‍ॅण्ड द वेटलॉस तमाशा
Pages: 386
Weight: 350 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789380514604

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 235 R 212 / $ 3.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'फिट, परफेक्ट... कम्प्लीट वुमन बनण्याचा मूलमंत्र देणारं.. 'लाइफस्टाइल गाईड' अस या पुस्तकाचं वर्णन करण्यात आले आहे. अभिनेत्री करीना कपूर ला 'साइझ झिरो' करण्याचा श्रेय या पुस्तकाच्या लेखिका "ऋतुजा दिवेकर" यांच्याकडे जाते. या पुस्तकाचं महत्व त्यावरूनच लक्षात येत. वजन कमी करण्यासाठी आहारविहार योग्य प्रमाणात ठेवावा लागतो. अलीकडे हा आहारविहार कसा ठेवावा, हे सांगणारे अनेक जण भेटतात. पण दिवेकर यांच्यासारख्या तज्ञांचा सल्ला अधिक महत्वाचा ठरतो. वजन कमी करण्यासाठी प्रथम आहार, व्यायाम, झोप या गोष्टींवर अधिक लक्ष ठेवावं लागतं. पुस्तकात या संबंधी मार्गदर्शन आहेच. शिवाय स्त्रियांच्या शरीरात वयानुसारहोणाऱ्या बदलांविषयीची माहिती सांगून वेगवेगळ्या टप्प्यांवर मनोवस्थाही बदलते, त्यावेळी काळजी कशी घ्यावी, याचं मार्गदर्शन म्हणजेच विमेन अ‍ॅण्ड द वेटलॉस तमाशा
Book Review
Write a review

Namrata Shirodkar
17/08/2016

पुस्तक खूप प्रभावीपणे लिहिलं आहे . पण यातलं डाएट वाचताना वाटतं तेवढं पाळायला सोपं नाही . २ - २ तासांनी मोजून मापून खाणं सगळ्यांनाच जमण्यासारखं नाही . त्या नादात चार घास अधिकच जातात . यापेक्षा डॉ . जगन्नाथ दीक्षित यांचं विनासायास वेटलॉस हे पुस्तक वजन कमी करण्याचा अतिशय सोपा उपाय देतं . त्यांचा उपाय सुरुवातीचे ७ - ८ दिवस जरा कठीण जातो पण एकदा कि काही वाटत नाही . त्यांच्या उपायात थोडासा बदल करून माझं वजन एका महिन्यात ५ किलो कमी झालं ( काडीइतका व्यायाम न करता ) . त्यांचा उपाय जसाच्या तसा फॉलो केला तर महिन्याला अडीच किलो पर्यंत वजन नक्की कमी होईल .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat