Hard Copy Price:
26% OFF R 125R 93
/ $
1.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
26% OFFR 125R
93
/ $
1.19
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आपल्या अवतीभवती अनेक जण वावरत असतात; पण लक्षात राहणारी माणसं फार कमी असतात. जी लक्षात राहतात. ति त्यांच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे. अशाच काही लक्षात राहिलेल्या माणसांची शब्दचित्र अमित पाटील यांनी रंगविली आहेत. सुखी माणसाचा टी-शर्ट, बाबलो बामण, काला पत्त्थर, सचिन भेळवाला, देशपांडे काका, पक्या-एक मराठी माणूस, टोटो, छोटी आई, स्कॉट टेलर, दोन मित्र, चिंकी, विशाल-द-सेल्समन या व्यक्ती चित्रांतून माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे रंग खुलले आहेत. पाटील यांना विनोदाची चांगली जाण आहे. त्यामुळे शाब्दिक विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद आणि उपहासाचा वापर त्यांनी चांगल्या पद्धतीनं वापर आणि सहज सोपी शैली ही त्यांची वैशिष्ठ्ये आहेत.
The language of the book is quite fluent. Different characters are very eloquently portrayed...Many of the characters from the book keep the note in the mind especially - Salesman, Bablya baman, Scott and Deshpande Kaka...