जातिसंस्थेचा इतिहास
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 220 R 165 / $ 2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जात नाही ती 'जात 'अशी जातीची व्याख्या केली जाते. भारतीय समाजरचना ही जातीवर आधारित असल्याने राजकारणासह कोणतेही क्षेत्र असले तरी तेथे जातीचा शिरकाव झालेला दिसतो; पण खरेच जातीची परंपरा पूर्वीपासून आहे का? या प्रश्नाचे उत्तर संजय सोनवणी त्यांच्या 'जातीसंस्थेचा इतिहास' मधून देतात.

जाती आज आहेत तशा हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हत्या. जसजसा मानव स्थिर होत गेला, प्रगत होत गेला, तसा समाज वाढला. समाजाच्या गरजेतून धर्म निर्माण झाले. समाजाच्या गरजेपोटी नवे शोध लागले. त्यातून नवे व्यवसाय आकारला आले. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार व्यवसाय स्वीकारले. नंतरच्या काळात भारतात वैदिक धर्माचे प्रस्थ वाढले आणि जो व्यवसाय लोक करीत होते, त्यांच्या जाती निर्माण झाल्या.

दहाव्या शतकापासून जातीव्यवस्था जन्माधारित बनू लागली. त्यातून श्रेष्ठ - कनिष्ठ भेदभाव निर्माण झाले. हा सर्व जातिव्यवस्थेचा इतिहास, जाती नष्ट होण्यासाठी झालेले प्रयन्त, ती नष्ट का होत नाही याची कारणमीमांसा, आरक्षण, विविध जातींचा इतिहास यात मांडला आहे.
Book Review
Write a review

dilip
15/01/2021

ईतक्या वस्तुनिष्ठपणे तटस्थपणे अन तर्कशुध्द बुध्दीनिष्ठ मांडणी यापुर्वी कुठल्याही लेखकांनी अथवा विचारवंतानी केलेली नाहि
Swapnil Baviskar
26/11/2020

खूपच छान आणि सोप्या शब्दात जाती व्यवस्थेची उकल केलेली आहे👍👌
राजपाल विमलबाई बापूसाहेब
03 Sep 2018 05 30 AM

जातींचा उगम आणि समकालीन भारतीय राजकीय-सामाजिक-आर्थिक परिस्थितीवरील अचूक भाष्य. कुठे चुकलो हे आधी आपण पूर्वग्रह न बाळगता नीट समजावून घेतले पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करेल, यात अजिबात शंका वाटत नाही. एक अनिवार्य पुस्तक.
Sachin Chowdhari
31/03/2017

Greatest ever book on the origins of the caste system. Mr. Sonawani has surpassed the scholars of the past and has put forth a theory that not only goes nearest to the truth but guides us on what course we should take in the future! Everybody must read!
Sagar Bhandare
20/04/2015

जातींवर आज पर्यंत मराठीत अनेकांनी लिहिले आहे. किंबहुना जातीव्यवस्थेवर अनेक विद्वानांनी त्यांची मते मांडली आहेत संजय सोनवणी यांचे हे पुस्तक अनेक अर्थांनी वेगळे ठरते ते असे १. सोप्या शब्दांत प्रत्येक जातीची उकल २. जाति निर्माण झाल्या कशा आणि त्यांनी इतक्या वर्षांत काय काय साध्य केले? याची स्पष्टपणे तर्काच्या आधारावर मांडणी ३. प्रत्येक जातीतील सन्मानजनक व गौरवास्पद बाबी कोणत्या? ४. भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर त्या त्या जातींतील लोकांनी व त्यांच्या नेत्यांनीही काय काय केले पाहिजे वेदकाल व त्यातील नंतर जोडलेले पुरुषसूक्त जातिसंस्थेच्या निर्मितीस कसे कारणीभूत झाले आहे याचा सविस्तर परामर्श लेखकाने घेतलेला आहे. असा समग्र आढावा आणि भविष्यकालातला अजंडा एवढ्या छोट्याश्या पुस्तकांत ठेवणे हे एक आव्हानच मी समजतो. एका छोट्या पुस्तकांत मानवी मनाला हादरवून टाकण्याचे सामर्थ्य आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat