रारंग ढांग (Audio Book)
Audio Book Audio Rarangdhang Dhang Kadambari Novel P. Pendharkar Prabhakar Pendharkar Raaraang Dhaang Raarangdhaang Raarangdhaang In Audio Format Rarang Rarang Dhaang Rarang Dhang Rarang Dhang (Audio Book) Rarangdhaang Rarangdhang Rarangdhang Audio RarangDhang In Audio Format Snovel ऑडिओ बुक कादंबरी प्रभाकर पेंढारकर रारंग ढांग रारंग ढांग (Audio Book) रारंगढांग रारंगढांग ऑडीओ स्वरुपात रारंगढांग श्राव्य स्वरूपात स्नॉवेल
Not in Stock

 
Hard Copy Price: R 250 / $ 3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
प्रथमच ................ !
मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली प्रभाकर पेंढारकर यांची हि कलाकृती, कादंबरी - रारंग ढांग - श्राव्य स्वरुपात !
एक अजरामर श्राव्य कलाकृती - एक ध्वनीपट !
लवकरच येत आहे ........................

"रारंग ढांग"
लेखक: प्रभाकर पेंढारकर
संहिता व दिग्दर्शक: निपुण धर्माधिकारी
संगीत: गंधार संगोराम
कलाकार: अमेय वाघ, किरण यज्ञोपवीत, शशांक शेंडे, गजानन परांजपे, सिद्धार्थ मेनन, सायली फाटक,योगेश देशपांडे, सुबोध खानोलकर, केतन पवार, क्षितीज पटवर्धन, ओम भूतकर, दीप्ती माटे, भक्ती प्रसाद देशमाने, सौमित्र गपचूप, सिद्धार्थ महाशब्दे, अनुज देशपांडे, अनुजा वर्तक, तुषार टेंगळे, अमोल गोखले, तेजस गोखले, विश्वजित कदम, सतीश आळेकर आणि दिलीप प्रभावळकर

जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रहता है ? - बस एक यादगारी !
अश्या अनेक यादगारी इथे हिमालयात असतात.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालयात ज्या उंचीवर रस्ते बांधत आहे, त्या उंचीवर जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशाने क्वचितच रस्ते बांधले असतील. माणसांना आणि यंत्रांना थकवणारी हि उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी निसर्ग, विलक्षण थंडी, हिवाळ्यात रस्त्यावर साठणारे सत्तर ऐंशी फुट बर्फ, अकल्पित लॅन्डस्लाइड आणि ह्या सर्वांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम - ह्या त्यातल्या काही अडचणी. इथे काम करणाऱ्या सगळ्यांच्या सतत जवळ, मृत्यू असतो. कधी एखादा लॅन्डस्लाइड होईल आणि तुम्ही वरचा रस्ता धराल सांगता येत नाही !

एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे ! निसर्गात आणि माणसात जशी येथे रस्सीखेच व संघर्ष, तसाच प्रसंगी माणसामाणसातही ! त्याची हि कथा !

आपल्या तत्वाला धरून काही करायला धैर्य लागतं ... रारंग ढांगाएवढी निधडी छाती लागते !
अशाच एका नायकाची - विश्वनाथ ची हि कथा !
Book Review
Write a review

Sonali shivkunamr mitkari
18 Jan 2021 08 39 PM

Intresting
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat