Hard Copy Price:
25% OFF R 125R 94
/ $
1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
26% OFFR 125R
93
/ $
1.19
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
सदर पुस्तक नुकतेच माझ्या वाचनांत आले. रोग निर्मूलन व आरोग्य रक्षणासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
या पुस्तकातील मला आवडलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे -
१. काही रोग, जसे - मधुमेह, रक्तदाब, स्थूलत्व, हृदयविकार, कंबर-मान-पाठदुखी, इ. साठी, विशिष्ट आसन, प्राणायाम यांची योजना.
२. आसन, प्राणायामासंबंधी शास्त्रीय माहिती.
३. ध्यान विषयावरचे शास्त्रीय संशोधन, आलेख इत्यादी माहिती. तसेच ध्यान करण्याची पद्धत व त्यामुळे होऊ शकणारे मन:शांती, रोगनिर्मूलन आदी बाबींचा परामर्श, योगाचे आत्मसाक्षात्कार विषयातील योगदान.
४. संत तुकारामांच्या अभंगांमधून होणार्या अष्टांगयोगाबद्दल विवेचन.
५. आहारचिकित्सा.
आरोग्यरक्षणासंदर्भातून हे पुस्तक उपयुक्त वाटले.