Shekhar Walwadkar
28/07/2018
नरेंद्र कुंटे सर ज्या आसरा सोसायटीत राहतात तेथे धोंडाबाई जाधव या बाईने शेजारच्या सोसायटीत धोंडे मारले आणि कुंटे सर बघत बसले ते असली गुंडागर्दी इथे चालणार नाही म्हणू शकत होते पण ते मतलबी आहेत असे पोमशेट्टी बाई म्हणत होत्या. थोडक्यात स्वतःला धोंडे मारता येत नाहीत म्हणून त्यांनी धोंडेबाईंना मूकसंमती दिली जसे की डोनाल्ड ट्रंप यांना गुंडगिरी करता येत नाही म्हणून त्यांनी पुतीनला नेमले आहे .ट्रंप नेहमी पुतीनला म्हणत असतो 'मी कुंटे सर आहे आणि तू धोंडेबाई आहेस '.