समशेर आणि भूतबंगला
9789391547318 Bhaarat Saasne Bharat Saasne Bharat Sasane Bharat Sasne Children's Books Manovikas Prakashan Samsher Ani Bhootbangala बालसाहित्य भारत सासणे मनोविकास प्रकाशन समशेर आणि भूतबंगला
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
आपला मित्र समशेर कुलुपघरे उर्फ ‘शेरलॉक होम्स’ त्याच्या मित्राच्या निलेशच्या घरी सुट्टीवर राहायला आलेला आहे. आणि तो एकटाच नाहीये,तर सगळी टीमच आहे त्याच्याबरोबर. सुट्टीमध्ये धमाल करायचा त्यांचा विचार. पण निलेशच्या राहत्या ऐतिहासिक वाड्यात अप्पासाहेबांना चक्क भूत दिसलेलं आहे.
एक नाही, दोन नाही तर तीन-तीन भुतं दिसलेली आहेत. एक हवेत तरंगतं, एक उंचाड खिडकीतून दिसतं, तर तिसरं मेणबत्तीवालं भूत आहे.
भुतं नसतात असं समशेरचं म्हणणं. पण ही भुतं पाहिल्याचं सांगणारे साक्षीदार तर पुष्कळ आहे. समशेर नाईलाजाने या तपासकथेत ओढला गेलाय.आणि मग सुरू होतो पहिला रोमांचकारी तपास. आणि समशेरचा दुसरा असाच तपास असतो मोतीच्या शोधाचा.
समशेरचा मित्र गंपूच्या कुत्र्याचं नाव मोती! हा मोती! हा मोती सर्वांचा लाडका! आणि हा मोती नेमका नाहीसा झालाय. कुणीतरी त्याला पळवून नेलंय! गंपूने तर मोती सापडेपर्यंत अन्न-पाणी न घेण्याची प्रतिज्ञाच केलीय. मग सुरू होतो समशेरचा आणि मित्रमंडळींचा तपास. तिसर्‍या प्रकरणात
एक दुर्मिळ असं लपवून ठेवलेलं पोस्टाचं तिकिट त्याला शोधून काढायचं आहे. होतो का यशस्वी तो या प्रकरणांमध्ये?
जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाचाव्या लागतील समशेरच्या बुद्धिचातुर्यसाहसकथा!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat