चंदनाची शिडी
चंद्रकांत देवतालेंच्या निवडक कविता
Pages: 138
Binding: Paperback

eBook Price: R 100 / $ 1.43
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
चंद्रकांत देवताले हे हिंदीतील एक प्रख्यात कवी होते,त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९३६ ला जौलखेडा,जिल्हा बैतूल मध्यप्रदेश येथे झाला व निधन १४ ऑगस्ट २०१७ रोजी दिल्ली येथे झाले.
त्यांचे बहुतांश वास्तव्य उज्जैन आणि इंदौर या शहरांमध्ये झाले. देवतालेंना म.प्र.शासनाचा ' शिखर सम्मान ' या सह
अनेक सन्मान मिळाले आहेत.त्यांच्या कवितांचे अनेक देशी विदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.
या पुस्तकात त्यांच्या निवडक कवितांचे मराठी रूपांतर वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. सदर अनुवाद हे वर्णमुद्रा या प्रकाशन संस्थेने आपल्या अनुवादकांकडून करून घेतले असून,अनुवाद किंवा रूपांतर ही एक सतत घडणारी प्रक्रिया असून चांगल्या साहित्यकृतींचे अनुवाद
वेगवेगळ्या लोकांनी केले पाहिजेत,असे वर्णमुद्रा मानते;त्यामुळे या रूपांतरात कुणी भर घातली वा बदल सुचवले तर त्याचे स्वागतच आहे.
देवतालेंच्या कवितेत प्रखर राजकीय,सामाजिक भान आणि
त्याचवेळी महिला,मजूर,मुलं,यांच्याप्रतीची अपार करूणा व
सहानुभूती दिसून पडते.भाषेचा लक्षणीय वापर आणि सूक्ष्म
अवलोकन शक्तीमुळे या कवितांमधील वेगळेपण ठसठशीत
होते.
ही कविता वाचकांना सघन निर्मितीचा वाचनानंद मिळवून
देण्यासोबतच अंतर्मुख , विचारप्रवण करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगून आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat