सूफी संत सरकार सैलानी आणि सदगुरू
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात अनेक संत होऊन गेले. इस्लामचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांनी जे उपदेश केले त्यातील एका पैलूला, परंपरेला सुफी संप्रदाय असे नवा पडले. या संप्रदायातील एक महान संत म्हणजे ह. सैलानीबाबा. त्यांनी सर्व धर्म समान मानले. सर्वांना समान उपदेश केला. दिल्ली येथे उच्चभ्रू घराण्यात जन्मलेल्या व लहानपणी कुस्तीचे शौकीन असलेल्या अब्दुल रहेमान यांचे जीवन एका प्रसंगानंतर पूर्णपणे बदलले.

सरकार बाबांच्या आशीर्वादानंतर ते विदर्भात लोकसेवा व कल्याणाचे कार्य करू लागले. सतत भ्रमंती करीत नागरिकांना, समाजाला शिकवण देत त्यांनी अनेकांचे जीवन सुखमय केले. बाबांच्या चरित्राबरोबरच त्यांचे बोल, उपदेश डॉ. अरविंद काशिनाथ भागवत यांनी सुफी संत सरकार सैलानी आणि सदगुरु मधून सांगितला आहे. सैलानीबाबा यांचा संचार होणारे सदगुरु मा. बापू यांच्या कार्याचीही महती यात आहे.
Book Review
Write a review

Prasad Dixit
12 Jun 2020 05 30 AM

Need this book on ASAP. I am a follower of Shree Sailani Baba since last 24 years
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat