आम्ही माडिया
गडचिरोलीतल्या आदिवासींच्या जगण्याची गोष्ट
Aamhi Madiya Amhi Madia Amhi Madiya Anubhav Kathan Athavani Bhamragad Gadachirolitalya Adivasinchya Jaganyachi Goshta Gadchiroli M. D. Ramteke Madia Madiya Memorable Memories Samakalin Prakashan अनुभव कथन आठवणी आम्ही माडिया एम्. डी. रामटेके गडचिरोलीतल्या आदिवासींच्या जगण्याची गोष्ट समकालीन प्रकाशन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
माडिया ही आहे दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या वनसमृद्ध भागातली एक प्रमुख आदिवासी जमात. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात हे आदिवासी हजारो वर्षं वास्तव्य करून आहेत. पण अजूनही आपल्याला आदिवासी परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांचं जगणं, त्यांच्या श्रद्धा-समजुती, त्यांचे सण-उत्सव, त्यांचे प्रश्न याबद्दल अगदीच नगण्य माहिती असते.
हे पुस्तक आपल्याला आदिवासींच्या या अज्ञात जगात घेऊन जातं. आदिवासींच्या जीवनशैलीचं जवळून दर्शन घडवून आणतं.

गडचिरोलीतील जंगलात लपून बसलेल्या कुडकेल्ली या चिमुकल्या गावात जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या एका तरुण लेखकाने सांगितलेली माडियांची ही गोष्ट.
Book Review
Write a review

Sanjay Chavhan
07 Aug 2020 12 03 AM

best
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat