वाइज अँड अदरवाइज
8177664115 Anuvadit Fiction Inspirational Kadambari Leena Sohoni Lina Sohoni Marathi Fiction Marathi Novel Mehta Publication Mehta Publishing House Novel Short Stories Sudha Murthy Sudha Murty Translated Translation Wise And Otherwise Wise And Otherwise (Marathi) Wise And Otherwise Marathi अनुवादित कथा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस लीना सोहोनी वाइज अँड अदरवाइज सुधा मूर्ती
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 220 R 165 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना 'द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं करत असणार्‍या या लेखिकेने 'द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे 'तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन 'इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे.
Book Review
Write a review

shriram
08 Apr 2021 05 30 AM

मा- सुधाजी मूर्ती यांची विशेषकरून मराठी अनुवादित पुस्तकं वाचली. "वाईज ऑदर वाईज" मधील ओरिसातील वृद्धाची सत्यकथा भावली. संत महात्म्यांकडून राहून गेलेलं जिवनाच तत्वज्ञान या वृद्ध सज्जनाने सांगितले. एक गोष्ट खटकली. "म्हताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा" या एवजी "वृद्धाकडून मिळालेला ज्ञानाचा वसा" असं या कथेच नांव असायला हवं. १०४ वर्षाच्या या वृद्धाने हि कथा वाचली असती तर त्याला काय वाटले असते? आपणही वयस्क, वृद्ध होणारच आहोत. आपल्याला 'म्हातारा' म्हणून संबोधले तर काय वाटेल? नवीन आवृत्तीमधे दुरुस्ती अपेक्षित आहे. धन्यवाद. श्रीराम
Asmita Khandve
21/12/2016

What a stories...wow ...awesome...almost each stories teaches something...
Rashami Sarode
27/08/2016

Loved this book.. Must read.. Best
Rashami
06 Apr 2016 05 30 AM

awesome book..
Gayatri R. Joshi
03 Nov 2012 05 30 AM

Too.. Good.. Must Read......
प्राजक्ता
09 Sep 2010 05 30 AM

सर्वोत्तम पुस्तक आहे हे. सर्वांनी जरूर वाचावे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat