प्रतिभा आणि सर्जनशीलता
Pages: 431
Weight: 503 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789384416713

Available Immediately

 
Hard Copy Price: R 450 / $ 6.43
25.00% OFF  R 338
20.00% OFF  R 360
15.00% OFF  R 382
10.00% OFF  R 405
 
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
माणसांमध्ये प्रतिभा असते. अनेक लेखक, कवी यांना सुचते म्हणजे नेमके काय होते, ते त्यांनाच सुचते, असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. हे सुचणे म्हणजेच प्रतिभा असून, ते सर्जनशीलतेचे कारण आहे. तत्वज्ञान, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि सर्जनशीलता या चारही ज्ञानशाखांना हा विषय लागू पडतो.

त्याचा संबंध व त्याविषयी अभ्यास करून डॉ. सुधाकर देशमुख यांनी प्रतिभा आणि सर्जनशीलता'मधून लेखन केले आहे. प्रतिभा आणि इन्स्टीटयूशन हि संकल्पना, त्याचे स्पष्टीकरण देत प्रतिभा म्हणजे काय, यात ज्ञानप्राप्ती, विवेकज्ञान, प्रतिभाज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान प्रतिभा, प्रतिभा आणि मानसशास्त्र, प्रतिभा आणि तत्वज्ञान, प्रतिभाज्ञानाची वैशिष्ठ्ये, वर्गीकरण आणि स्तरीकरण, सर्जनशीलतेचे सिद्धांत, सर्जनाची प्रक्रिया या प्रश्नांचा शोध घेतला आहे.

भारतीय व पाश्चीत्मात्य संकल्पना, विविध क्षेत्रांत प्रतिभेचे स्थान सांगतिले आहे. या संशोधनाचा आवाका मोठा असून त्याला अनेक उदाहरणे, जगभरातील शास्त्रज्ञांची जोड दिल्याने आपल्या मनातील अनेक शंकांचे निरसन यातून होते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat