Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नाडी... तसं पहायला गेलं तर दोनच अक्षरं... पण याच दोन अक्षरांत नाडीचं किती मोठ्ठं शास्त्र सामावलेलं आहे ! या अथांग सागरात पोहायला सुरुवात करण्यापूर्वी... स्पर्शाने नाडी अनुभवण्यापूर्वी... जाणून घेवूयात नाडीचं शास्त्र... थोडसं ग्रंथोक्त... थोडसं स्वानुभवजन्य... ज्ञानसंकुल विद्यार्थी संघ संचालित, वैद्य पाटणकर हरिश प्रेरित "प्राचीन संहिता गुरुकुल " मधील "नाडी" विषयावरील व्याख्यानांचा सार.