Bharat Gaikwad
09 Apr 2021 05 30 AM
राजेंद्र गहाळ यांचे पोशिंदा कथा संग्रह मंजेच ग्रामीण जीवनातील जीवनमान व शेतकऱ्यांचे प्रश्न मानलेले आहेत त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील वास्तव समोर आणले आहे.त्यांच्या लेखनाला हार्दिक शुभेच्छा..... भारत गायकवाड . प्रशासन अधिकारी परभणी,
Lakhansingh Jadhav
15/07/2021
Rajendra Sir,through your short stories the realistic rural life reflect ,.I appreciate your writing style because it's reflection of village life & pains of the village people,.your creativity may more flourish in your upcoming literature..
Samrudhi janardhan Maske
15/07/2021
श्री. राजेंद्र गहाळ सर यांचा पोशिंदा हा कथासंग्रहातील काथा ग्रामीण जीवन उजागर करणारा आहे. प्रत्येक कथा मनाला चटका लावून जाते. राजेंद्र गहाळ सर यांचे कोंडी आणि दोन एकर यांचे पुस्तक खूप चांगले आहेत. सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Shreekant Naikwaade
14/07/2021
राजेंद्र गहाळ यांचा पोशिंदा कथासंग्रह ग्रामजिवनाची कोंडी फोडणारा आहे या कथासंग्रहातील सर्वच कथा भावस्पर्शी आहे विशेष म्हणजे मळयाची वाट आणि जिव्हाळा या कथा ह्रदयस्पर्शी आहे 👌👌🌷🌷🌹🌹
Kailas Lonsane
14/07/2021
प्रसिद्ध लेखक ग्रामीण कथाकार राजेंद्र आपण हे पुस्तक आमच्यासाठी घेऊन आले आहेत या मूळे आम्हाला ग्रामीण शेतकर्यांच्या खऱ्या वेदना यांची जाणीव झाली आपण असेच नव नवीन कथा संग्रह आम्हा वाचकांसाठी घेऊन याला अशी अशा करतो तसेच या अगोदरील कोंडी आणि दोन एक्कर कथा संग्रह आम्हाला प्रेरित करून गेल्या
Abhijit thakur
14/07/2021
You are just osam writer truely inspiring stories you made proud to all rural farmers i egaerly waiting for your next book i hope it will come soon your just like kusumagraj of Current era
पोशिंदा कथा संग्रहातील सर्व कथा शेती शेतकरी कामगार शेत मजूर यांच्या जगण्यातील अनंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम राजेंद्र गहाळ यांनी केले आहे त्यांच्या प्रयत्नांना अनंत शुभेच्छा
Nk chapke Katneshwar tq purna
14/07/2021
Shri Rajendra gahal sir yancha katha sangrh vachnyat ala gramin bhagatil lokanchya vetha ya pustkatun mandlya ahet .je bhogle te aaplya lekhnitun kathakarani vekt kele aahe. Je tarun gramin bhaga pahune duri aahet tyani he pustk nakki vachave hi vinanti
अमोल क्षिरसागर दैठणा
14/07/2021
ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ सर यांच्या पोशिंदा कथा संग्रहातील सर्वच कथा ग्रामीण जीवनातील वास्तवदर्शी कथा आहेत.सध्याच्या पीढीतील राजेंद्र गहाळ हे नाव आघाडीवर आहे.त्यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा....
Ganesh Supe
01 Sep 2020 05 30 AM
Very Good and heart touching stories👌👌👍👍