Home
>
Books
>
मार्गदर्शनपर
>
Ashi Vadhate Smaranshakti Smaranshakti Vadhavinyache Ayurved Va Yog Shashatratil Upay - अशी वाढते स्मरणशक्ती स्मरणशक्ती वाढविण्याचे आयुर्वेद व योग शास्त्रातील उपाय
अशी वाढते स्मरणशक्ती
स्मरणशक्ती वाढविण्याचे आयुर्वेद व योग शास्त्रातील उपाय
Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 120R
90
/ $
1.15
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
तंत्रज्ञानामुळे गुणाकार, भागाकार असोत अथवा एखादा संदर्भ असो, आपल्याला एका क्लिकवर मिळतो. एखादी गोष्ट आठवण्याची वेळ आली तर चटकन काहीही आठवत नाही, अशी स्थिती बनली आहे. मात्र, परीक्षा, स्पर्धा आदींमधील यश स्मरणशक्तीवरच अवलंबून असते. त्या दृष्टीने वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांनी या पुस्तकात स्मरणशक्ती कशी वाढवावी, याचा कानमंत्र दिला आहे. केवळ विद्यार्थीच नव्हेत, तर सर्वांसाठीच ते उपयुक्त ठरावे.
माणूस विसरतो कशामुळे, कशामुळे, या प्रश्नाचे उत्तर प्रारंभी त्या सांगतात. लक्षात का राहते, यावरही चर्चा करतात. स्मरणशक्तीचे शत्रू कोणते आणि स्मरणशक्तीचे मित्र कोणते याचा विचार करून अभ्यास म्हणजे काय, अभ्यासाची सुरुवात कशी करावी हे सांगून स्मरणशक्तीसाठी औषधे व उपचारांची माहिती त्या देतात. स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे खेळ हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.