AndhrapradeshBalajiDharmikDr R C DhereDr Ra Chin DhereDr. R. C. DhereDr. Ra. Chin. DhereDr.R.C.DhereDr.Ra.Chin.DhereInformationInformativeKalhasteshwarKalhastishvarKalhastishwarMahitiparPadmgandha PrakashanRa Chin DhereRa. Chin. DhereRa.Chin.DhereRamchandra Chintaman DhereRamchandra DhereReference BookReligionReligiousSandarbha GranthaSaptagiriShreevenkteshvar Ani ShreekalhastishvarShreevenkteshwar Ani ShreekalhastishwarShri BalajiShri KalhasteshwarShri Venkteshwar Ani Shri KalhastishwarShri VyankateshwarShri Vyankateshwar Ani Shri KalhasteshwarShrikalhastishwarShrivenkteshwarShrivenkteshwar Ani ShrikalahastishvarShrivenkteshwar Ani ShrikalahastishwarShrivenkteshwar Ani ShrikalhastishvarShrivenkteshwar Ani ShrikalhastishwarTirumalaTirupatiVenkteshvarVenkteshwarVenkteshwar And KalhastishwarVyankateshwar Ani Kalhasteshwarकालहस्तीश्वरडॉ रा चिं ढेरेडॉ. रा. चिं. ढेरेडॉ.रा.चिं.ढेरेधार्मिकपद्मगंधा प्रकाशनमाहितीपररा चिं ढेरेरा. चिं. ढेरेरा.चिं.ढेरेवेंकटेश्वरवेंकटेश्वर आणि कालहस्तीश्वरश्री वेंकटेश्वरश्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वरसंदर्भ ग्रंथ
Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ज्येष्ठ लेखक, संशोधक, अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला हा ग्रंथ आहे. ईश्वर, संस्कृती, समाज या तिन्ही धाग्यांच्या साह्याने विणलेले हे संशोधन आहे. वेंकटेश्वर आणि कालहस्तीश्वर हे दोन आंध्रप्रदेशातील देव हे दोन्ही लोकदेव आहेत. वेंकटेशाचे महाराष्ट्राशीही नाते आहे.
या नात्याचा शोध डॉ. ढेरे यांनी घेतला आहे. आंतरभारतीय, विशेषता: दक्षिण भारतीय सांस्कृतिक अनुबंधाच्या दृष्टीने तो महत्वपूर्ण आहे. वेंकटेशाने महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक सेतूबंध निर्माण केले आहेत. उभय राज्यांतील सांस्कृतिक भावबंध, सांस्कृतिक महासमन्वयाचा शोध डॉ. ढेरे यांनी घेतला आहे. तो मुळापासून वाचणेच योग्य..
तिरुपती बालाजी हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान समजले जाते. बालाजी उर्फ व्यंकटेश हे दैवत फक्त दक्षिण भारतापुरते मर्यादित न राहता देशभरातच त्याचे भाविक आहेत. महाराष्ट्रात विठ्ठलाच्या बरोबरीने बालाजी पूजनीय आहे. अनेक ठिकाणी त्याची मंदिरे आहेत.
यातील निवडक ठिकाणांचा परिचय रा. चिं. ढेरे यांनी श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर या संशोधनात्मक ग्रंथातून करून दिला आहे. व्यंकटेश्वराचा सखा असलेल्या श्रीकालहस्तीश्वराची महती यात आहे. बालाजी या लोकप्रिय देवतेमुळे दक्षिण भारत व महाराष्ट्र यामध्ये निर्माण झालेले सांस्कृतिक बंध यात उलगडले आहेत.