Summary of the Book
सरंजामदार घराण्यातील एका कर्तृत्ववान स्त्रीची १९४२ चा चळवळीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही कथा स्वातंत्र्योत्तर काळात संपते. एका भूमिगत क्रांतिकाराचच्या मुलीचे खानदानी कुटुंबात सून म्हणून आगमन होते. सर्व संकटांशी, नियतीच्या लहरींशी टकरा देऊन ही सून ‘वहिनीसाहेब’चा रूपाने डोंगराएवढी मोठी होत जाते. ता घराण्यातील रितीरिवाज, आदब, दबलेली दु:खे, सण, दिमाखदारपणा यांचे सुरेख वर्णन सहज जाता जाता कादंबरीत आले आहे.