Shubham Sonpethkar
12 Oct 2022 05 30 AM
अतिशय सुंदर पुस्तक . आपण सर्वचजण ऋतु अनुभवत असतो. पण ह्या पुस्तकाच्या रुपाने आपण ऋतु जगतो . निसर्गाशी प्रेम करू लागतो. हे सगळं किती सुंदर आहे असं आपल्याला वाटू लागतं. हि सगळी दुर्गाबाईंच्या लालित्यपूर्ण लिखानाची आणि मराठी भाषेची किमया आहे.
निसर्गाने वेढलेल्या आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक.