Hard Copy Price:
10% OFF R 425R 382
/ $
4.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 425R
318
/ $
4.08
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मानसशास्त्र क्षेत्रात अजरामर नाव असलेले डॉ. अल्बर्ट एलिस यांचे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेताना त्यांच्या मानसिक प्रतिक्रिया, मानसिक घडामोडींचाही मागोवा लेखिकेने घेतलं आहे. विवेकनिष्ठ मानसोपचाराचे तत्व त्यांनी रुजविले, विवेकी व मानवतावादी जीवन तत्वावर आधारित मानसोपचारामुळे कोणतीही व्यक्ती आनंदी व सर्जनशील जीवन जगु शकते.
असे त्यांनी सांगितले होते.'माझे जीवन हाच माझा संदेश आहे' असे ते म्हणत. त्यांच्या चरित्रातून ते प्रत्ययाला येते. डॉ. एलिस यांचा मानसोपचारतज्ञ म्हणून वेध घेताना त्यांचे भावविश्वही टिपले आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वातील माणूसपण शोधले आहे. त्यांचे त्यांचे क्रांतिकारी विचार पोहोचविले आहेत.
अल्बर्ट एलिस यांच्या इच्छेनुसार, विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचं भविष्य नक्कीच उज्वल आहे. डॉ. कि.मो फडके आणि डॉ. अंजली जोशींसारख्या मंडळी मुळे ते शक्य होतंय. मानसोपचार तज्ज्ञांच्या जीवनातील प्रसंगावरूनच काहीतरी बोध मिळतोय,उपचार होतोय हे ह्या पुस्तकाचं यश आहे.
Amit Gunjal
03 Apr 2015 05 30 AM
it helpful for counsoller
Aniket Doke
14/05/2014
Good Book
Tushar Gaikwad
24/04/2014
Best book
Tushar Jadhav
10 Dec 2013 05 30 AM
Those should have to read it, who want to live with themselves...
Dr. Pawankumar Patil
12 Apr 2011 05 30 AM
Excellent book! It shows you a new way for living life more consciously.